संकटाच्या काळात सामंत ट्रस्टचा मायेचा हात!, आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कुटुंबांना दिलासा! ; सहा गरजू रुग्णांना उपचारांसाठी, तर सहा होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रत्येकी १० हजारांची...
अक्षरांच्या विश्वातून ज्ञानाचा दीप उजळणार!, आजगावात ‘अशोक शांताराम शिरोडकर स्मृती बालवाचनालया’चा शुभारंभ! ; ज्येष्ठ लेखिका व कवयित्री वृंदा कांबळी यांच्या हस्ते उद्घाटन! ; पराग...
मिलाग्रीसचा खेळाडू करन कासरलकरचा जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत डंका! ; अव्वल क्रमांक पटकावून विभागीय स्तरासाठी निवड.
मिलाग्रीस हायस्कूलचे जिल्हास्तरीय रोल बॉल स्पर्धेत उत्तुंग यश! ; १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या संघाची विभागीय स्तरावर निवड.
कोमसाप सावंतवाडी शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न.
पावसाच्या सरींमध्ये रंगणार ‘काव्यांजली’. ; मळगाव येथील खानोलकर वाचनालयात शब्द, सूर आणि संवेदनांचा अविस्मरणीय संगम!
कवी दीपक पटेकर यांच्या कवितांनी नेमळेत रंगली साहित्य मैफल! ; ‘कवी आपल्या भेटीला’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद.
माझी कविता मालवणी मातीतच रुजलेली! : कवी रुजारिओ पिंटो. ; ‘मालवणी भाषेचो कंठो, रुजारिओ पिंटो!’
‘शब्दांच्या पलीकडले’ ब्रेल लिपीतील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न. ; स्नेहज्योती अंध विद्यालय घराडी, मंडणगड यांचा अभिनव उपक्रम.
मळगाव येथील खानोलकर वाचन मंदिरची वार्षिक सभा उत्साहात संपन्न.
खानोलकर वाचन मंदिरची वार्षिक सर्वसाधारण सभा २८ रोजी.
श्रीराम वाचन मंदिराच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन.
शिक्षक, पदवीधर मतदारसंघांमध्ये आज मतदान. ; चुरशीत कोण बाजी मारणार?