संकटाच्या काळात सामंत ट्रस्टचा मायेचा हात!, आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कुटुंबांना दिलासा! ; सहा गरजू रुग्णांना उपचारांसाठी, तर सहा होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रत्येकी १० हजारांची...
अक्षरांच्या विश्वातून ज्ञानाचा दीप उजळणार!, आजगावात ‘अशोक शांताराम शिरोडकर स्मृती बालवाचनालया’चा शुभारंभ! ; ज्येष्ठ लेखिका व कवयित्री वृंदा कांबळी यांच्या हस्ते उद्घाटन! ; पराग...
मिलाग्रीसचा खेळाडू करन कासरलकरचा जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत डंका! ; अव्वल क्रमांक पटकावून विभागीय स्तरासाठी निवड.
मिलाग्रीस हायस्कूलचे जिल्हास्तरीय रोल बॉल स्पर्धेत उत्तुंग यश! ; १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या संघाची विभागीय स्तरावर निवड.
कोकणातील हिऱ्यांना पैलू पाडणारे रत्नपारखी निलेश सांबरे, समाज विकासासाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी! : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे गौरवोद्गार!
अभिमानास्पद! – सावंतवाडीतील कवी दीपक पटेकर यांच्या ‘बकुळीची फुले’ला सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह हा तितीक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार जाहीर!
‘ध्येयधुंद’ च्या दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन १ जून रोजी रत्नागिरीत. : ॲड. नकुल पार्सेकर लिखित माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची जीवनगाथा.
समीर वेंगुर्लेकर यांच्या वारसदार कादंबरीचे सावंतवाडीत प्रकाशन.
कवयित्री, कादंबरीकार उषा परब लिखित ‘स्त्रियांची ओवी साज आणि स्वरूप’ व ‘निसरड’ या दोन्ही पुस्तकांचा २६ एप्रिल रोजी रोजी विलेपार्ले येथे प्रकाशन सोहळा! ;...
सावंतवाडीच्या युवा प्रतिभावंत कवयित्री स्नेहा कदम यांनी गाजवले दिल्लीचे विचारपीठ!
सत्ताधाऱ्यांच्या धार्मिक राजकारणाला साहित्यिकांचेही प्रोत्साहन! : अजय कांडर. ; आंबेडकर चौक साहित्य संमेलनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
बोलीभाषा सातत्याने वापरात राहिली तरच टिकणार! : नितीन वाळके. ; साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सलग मासिक ६५ वा कार्यक्रम संपन्न.
शिक्षक, पदवीधर मतदारसंघांमध्ये आज मतदान. ; चुरशीत कोण बाजी मारणार?