माणुसकीचा हात धावला अन् मृत्यूच्या दारातून महिलेला मिळाले जीवदान! ; सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या ‘जीवनरक्षक अभियाना’मुळे रुकसाना मुल्ला यांना वेळेत उपचार.
संकटाच्या काळात सामंत ट्रस्टचा मायेचा हात!, आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कुटुंबांना दिलासा! ; सहा गरजू रुग्णांना उपचारांसाठी, तर सहा होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रत्येकी १० हजारांची...
अक्षरांच्या विश्वातून ज्ञानाचा दीप उजळणार!, आजगावात ‘अशोक शांताराम शिरोडकर स्मृती बालवाचनालया’चा शुभारंभ! ; ज्येष्ठ लेखिका व कवयित्री वृंदा कांबळी यांच्या हस्ते उद्घाटन! ; पराग...
मिलाग्रीसचा खेळाडू करन कासरलकरचा जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत डंका! ; अव्वल क्रमांक पटकावून विभागीय स्तरासाठी निवड.
कवी दीपक पटेकरांच्या ‘बकुळीची फुले’ काव्यसंग्रहाचे २९ मार्चला प्रकाशन. ; कोमसाप सावंतवाडी शाखेचे आयोजन.
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत रसिका तेंडोलकर प्रथम. ; कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबकचे आयोजन.
‘बाराखडीचा कल्पित पक्षी’ – कवी चंद्रशेखर कासार यांची अप्रतिम रचना.
कोमसापने केला निष्कलंक व निरपेक्ष कार्याचा गौरव! : संदेश पारकर. ; माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शेखर पाडगांवकरांना पुरस्कार प्रदान., स्व. प्रा. मिलिंद भोसले, ॲड....
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचा आज पुरस्कार वितरण सोहळा.
कोमसाप’तर्फे स्व. मिलिंद भोसले व दीपक नेवगी यांना आदरांजली! ; प्रवीण भोसले, शेखर पाडगांवकर यांना पुरस्कार जाहीर!
नाटककार – कवी सिध्दार्थ विष्णू तांबे लेखन व कार्यकर्ता पुरस्कार जाहीर! ; लेखन पुरस्कारासाठी कवयित्री संध्या तांबे तर कार्यकर्ता पुरस्कारासाठी अनिल जाधव यांची निवड....
मळगाव वाचनालयात नारी शक्तीचा जागर! ; वाचन मंदिराच्या वतीने ‘महिला सन्मान सोहळा’ उत्साहात संपन्न.
मिलाग्रीस हायस्कूलचे जिल्हास्तरीय रोल बॉल स्पर्धेत उत्तुंग यश! ; १४ व १७ वर्षांखालील मुलींच्या संघाची विभागीय स्तरावर निवड.