सिंधुदुर्गच्या विकासाला पालक सचिव वीरेंद्रसिंह यांची साथ!, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्याकडून पालक सचिवांचे स्वागत! ; पर्यटनासह सर्वांगीण विकासावर सकारात्मक चर्चा.
माणुसकीचा हात धावला अन् मृत्यूच्या दारातून महिलेला मिळाले जीवदान! ; सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या ‘जीवनरक्षक अभियाना’मुळे रुकसाना मुल्ला यांना वेळेत उपचार.
संकटाच्या काळात सामंत ट्रस्टचा मायेचा हात!, आर्थिक विवंचनेत सापडलेल्या कुटुंबांना दिलासा! ; सहा गरजू रुग्णांना उपचारांसाठी, तर सहा होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रत्येकी १० हजारांची...
अक्षरांच्या विश्वातून ज्ञानाचा दीप उजळणार!, आजगावात ‘अशोक शांताराम शिरोडकर स्मृती बालवाचनालया’चा शुभारंभ! ; ज्येष्ठ लेखिका व कवयित्री वृंदा कांबळी यांच्या हस्ते उद्घाटन! ; पराग...
एस. टी. कर्मचारी महिलांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा.
‘आईची भाषा’ हा शिक्षणाचा पाया! : सुरेश ठाकूर. ; कोमसाप मालवणचा मराठी भाषा गौरव दिन.
उज्ज्वला धानजी लिखित ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ पुस्तकाचे दिमाखदार प्रकाशन संपन्न.
न्यूनगंड सोडून आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जा! – प्रा. रुपेश पाटील. ; ‘मराठी भाषा संवर्धन व करिअरच्या संधी’ विषयावर व्याख्यान संपन्न. ; ‘आरपीडी’ कनिष्ठ महाविद्यालयात...
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी भाषेच्या जागराचा मला सार्थ अभिमान! : मंगेश मसके. ; कोमसाप सावंतवाडी शाखेतर्फे स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’...
होय!, ‘अशी’ कविता अंतर्मुख करते! : ज्येष्ठ कवयित्री पल्लवी बनसोडे. ; सावंतवाडीत विभागीय कवयित्री संमेलनात बहारदार काव्याविष्कार!
सावंतवाडीत ३१ रोजी निमंत्रितांचे विभागीय कवयित्री संमेलन.
मळगाव वाचनालयाच्या निबंध स्पर्धेत तेजस्वी सगम प्रथम.
मिलाग्रीसचा खेळाडू करन कासरलकरचा जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत डंका! ; अव्वल क्रमांक पटकावून विभागीय स्तरासाठी निवड.