संशयास्पदरित्या एसी कॉम्प्रेसर वाहतूक प्रकरणी सावंतवाडी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
महायुतीमध्ये मोठा ड्रामा, एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं! ; मंत्री दादा भुसे, उदय सामंत अॅक्शन मोडमध्ये.
रक्तदानाचा महायज्ञ अन् मानवतेचा उत्सव! ; तुळस येथे १४ जून रोजी होणार भव्य रक्तदान शिबीर! ; वेताळ प्रतिष्ठानच्या सलग ३९ व्या सेवाकार्यातून समाजहिताचा संदेश!
एकता पॅनेलचा दमदार विजय साकारणार!, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा ठाम निर्धार! ; जाहीर केला संपूर्ण पाठिंबा.
मालवणी कवि दादा मडकईकर यांचा डंका! ; ‘याद तेचि येता.!’ गीतासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून मराठी इंडी म्युझिक पुरस्कार!
तब्बल ५ वर्षांनी सावंतवाडीतील बॅ. नाथ पै सभागृहात घुमले संगीत नाटकाचे सूर.! ; ‘संगीत मत्स्यगंधा’ला रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद.!
लेखिका पूर्णिमा गावडे-मोरजकर यांना स्व. नेरुरकर स्मृती साहित्य पुरस्कार प्रदान.!
अभिमानास्पद.!- प्रा. प्रवीण बांदेकर यांना पीपल्स आर्ट सेंटरचा सन्मान.!
प्रा. वैभव खानोलकर लिखित ‘एक समृद्ध लोककला – दशावतार’चे ९ रोजी प्रकाशन.!
पत्रकार, नाट्यकर्मी कै. प्रवीण मांजरेकर यांच्या शोकसभेचे रविवारी २ फेब्रुवारी रोजी आयोजन.
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना विश्व मराठी साहित्य संमेलनात पुरस्कार प्रदान.! ; मुख्यमंत्री फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव.!
सावंतवाडीकर हसून हसून लोटपोट.! ; ‘फुटाणें’चे कुटाणे, नायगावकरांचे ‘षटकार’ अन् बागवेंचे ‘टाईमिंग’ सगळंचं ‘लई भारी.!
‘रस्ते की खड्डे?’, नेमळेकरांचा संताप अनावर! ; ८ जूनला सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणाचा इशारा.