सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव पत्रकार आणि नाट्यकर्मी कै.प्रवीण मांजरेकर यांचे अकाली दुःखद निधन झाले आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार दि.०२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता श्रीराम वाचन मंदिर सभागृहात सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकार, नाट्यकर्मी कै. प्रवीण मांजरेकर यांच्या शोकसभेचे रविवारी २ फेब्रुवारी रोजी आयोजन.
0
49