मी गटारात दगड टाकून घाण उडवून घेत नाही! – रामदास कदमांना सुनील तटकरेंचा जोरदार टोला. ; मंडणगड नळपाणी योजनेच्या श्रेयावरून वाद.
एका विद्यार्थ्याचा हात धरला अन् भविष्य उजळविण्याचा संकल्प केला! ; ‘दत्तक विद्यार्थी उपक्रम’ ठरला शिक्षण, संवेदना आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी सोहळा!
रक्तदानातून जीवदान, वृक्षदानातून पर्यावरण संवर्धन! ; बांदा येथे आज भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांसह शेतकऱ्यांना मोफत काजू-सुपारी कलमांचे वाटप.
पत्रकार सागर चव्हाण यांच्यावरील गुन्हे मागे घ्या! ; अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणाची मागणी.
BIG NEWS – राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप ! ; ‘हा’ बडा नेता शेकडो कार्यकर्त्यांसह करणार भाजपात प्रवेश.
खळबळजनक – ‘ह्या’ कफ सिरपने घेतले ११ लहानग्यांचे प्राण ! ; आतापर्यंत काय-काय झाले?
महिलांनी आपल्या अंतर्भूत कौशल्यांचा विकास करावा! : विद्या तावडे.
मळेवाड येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत ‘घर तेथे शोषखड्डा’ अभियानास प्रारंभ. ; गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या हस्ते तालुक्याचा शुभारंभ.
”मंगेश, आम्ही आहोत तुझ्यासोबत!” ; खासदार नारायण राणेंचा मिळाला मंगेश तळवणेकरांना आशीर्वाद!
शिरोडा – वेळागर समुद्रात बुडालेल्या सातही पर्यटकांचे मृतदेह सापडले! ; पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनामार्फत आवाहन.
मिलाग्रीस प्रशालेच्या ग्रंथदिंडीने वेधले सावंवाडीकरांचे लक्ष ! ; महानुभवांच्या वेशभूषांसह विद्यार्थ्यांकडून वाचन संस्कृतीचा जागर!, मिलाग्रीसमध्ये ‘ग्रंथ दिवस’ उत्साहात साजरा!
स्पर्धा परीक्षांमध्ये नावलौकिक मिळवा! : विक्रांत सावंत. ; ‘आरपीडी ’प्रशालेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !
अरविंद सरनोबत यांना ‘राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक’ सन्मान! ; वेत्येच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरपंच गुणाजी गावडे यांच्याकडून विशेष अभिनंदन!