आमदार दीपक केसरकर दूरदृष्टी असलेले नेतृत्व! : नारायण उर्फ बबन राणे. ; इन्सुली पागावाडी शाळा क्रमांक ५ मध्ये आमदार निधीतून मिळालेल्या संगणकांचे लोकार्पण.
माणगाव सेवा सोसायटीची रौप्यमहोत्सवी वाटचाल दिमाखात! ; ७५० सभासदांच्या उपस्थितीत वार्षिक अधिमंडळ सभा उत्साहात. ; सभासदांना घमाले, फावडे, सुपारीचे रोप व स्नेहभोजनाची अनोखी...
वेत्येत सलोख्याचा नवा अध्याय! ; तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सागर गावडे यांची बिनविरोध निवड.
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? ; आज सुप्रीम कोर्टात निर्णायक सुनावणी! ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, शिंदे गटाकडून आज अंतिम युक्तिवादाची तयारी.
कणकवली महाविद्यालयात १२ ऑगस्ट रोजी प्राध्यापकांचा मेळावा.
साने गुरुजींचे साहित्य भावी पिढीला प्रेरणादायक.! – प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर.
GOOD NEWS – जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाचा भोसले नॉलेज सिटी येथे शुभारंभ. ; गॉथे मार्फत जर्मन भाषा तज्ज्ञ प्रा. चंद्रशेखर हिरेमठ यांची नियुक्ती.
श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिदिन सोहळा.!
उदय फणसेकर यांची क्षा. म. समाज मुंबई मंडळाच्या विश्वस्त सदस्य म्हणून निवड.
दिनेश गावडे यांचे दातृत्व.! ; सांगेली प्रशालेत शैक्षणिक साहित्याचे वितरण.
सत्यवान रेडकर करणार स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन. ; वेंगुर्ला व कुडाळ तालुक्यात आयोजन.
अभिमानास्पद .! – भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये कौशल्य अभ्यासक्रमाची वर्षपूर्ती. ; सीबीएसई बोर्डाचा अभिनव उपक्रम.
‘संतांच्या सानिध्यातच खरा आनंद’ : गुरुमाऊली शोभाताईंचा भक्तांना परमार्थाचा संदेश. ; काडसिद्धेश्वर भवनात श्रावण सप्ताहाची भक्तिमय सांगता., दासबोध वाचन समाप्ती सोहळ्याला शेकडो भक्तांची उपस्थिती.