संशयास्पदरित्या एसी कॉम्प्रेसर वाहतूक प्रकरणी सावंतवाडी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
महायुतीमध्ये मोठा ड्रामा, एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं! ; मंत्री दादा भुसे, उदय सामंत अॅक्शन मोडमध्ये.
रक्तदानाचा महायज्ञ अन् मानवतेचा उत्सव! ; तुळस येथे १४ जून रोजी होणार भव्य रक्तदान शिबीर! ; वेताळ प्रतिष्ठानच्या सलग ३९ व्या सेवाकार्यातून समाजहिताचा संदेश!
एकता पॅनेलचा दमदार विजय साकारणार!, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा ठाम निर्धार! ; जाहीर केला संपूर्ण पाठिंबा.
ओटवणे शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण. ; पुणे येथील सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडचे आयोजन.
आई-बाबांच्या कष्टाची जाणीव ठेवा- रूपेश राऊळ. ; उबाठा शिवसेनेतर्फे कुणकेरीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.
सावंतवाडी विधानसभेत ‘असे’ राहणार उद्याचे ‘शिवसेना संपर्क यात्रा अभियान’.
भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘कॅन्डल मार्च’. ; कोलकाता येथील घटनेचा सावंतवाडीत निषेध.
मुक्ताई ॲकेडेमीच्या साक्षी रामदुरकरचा ‘डबल धमाका’, कॅरम व बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम. ; युवराज लखमराजे यांच्याकडून शाबासकी.!
‘राम कृष्ण हरी, आता वाजवा तुतारी.!’ – अर्चना घारेंनी फुंकले रणशिंग, जाणीव जागर यात्रेला आजपासून झाली सुरुवात. ; रेडी, शिरोडा, आजगाव, धाकोरा, आरवली परिसरात...
मंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकारातून लाखे वस्तीतील २५ बेघर कुटुंबीयांना नवीन घरे मिळण्याचा मार्ग मोकळा. ; शिवसेना शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांची माहिती.
‘विकल्प टूर्स अँड ग्लोबल एज्युकेशन कन्सल्टन्सी’ घेणार गगनभरारी.!- माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर. ; सावंतवाडीत झाला शानदार शुभारंभ, दिग्गज मान्यवरांची उपस्थिती.
‘रस्ते की खड्डे?’, नेमळेकरांचा संताप अनावर! ; ८ जूनला सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणाचा इशारा.