संशयास्पदरित्या एसी कॉम्प्रेसर वाहतूक प्रकरणी सावंतवाडी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
महायुतीमध्ये मोठा ड्रामा, एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं! ; मंत्री दादा भुसे, उदय सामंत अॅक्शन मोडमध्ये.
रक्तदानाचा महायज्ञ अन् मानवतेचा उत्सव! ; तुळस येथे १४ जून रोजी होणार भव्य रक्तदान शिबीर! ; वेताळ प्रतिष्ठानच्या सलग ३९ व्या सेवाकार्यातून समाजहिताचा संदेश!
एकता पॅनेलचा दमदार विजय साकारणार!, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा ठाम निर्धार! ; जाहीर केला संपूर्ण पाठिंबा.
सावंतवाडी विधानसभेत ‘असे’ राहणार उद्याचे ‘शिवसेना संपर्क यात्रा अभियान’.
जनतेला फसवून सावंतवाडी मतदार संघाला विकासापासून वंचित ठेवणाऱ्या केसरकरांना जागा दाखवा.! – रुपेश राऊळ यांचा घणाघात. ; सोनुर्ली येथे शिवसेना सावंतवाडी विधानसभा संपर्क यात्रेत...
तळवडे प्रकरणात सरपंचाना शिक्षणमंत्री केसकर यांची छुपी मदत – संदीप गावडे यांचा थेट आरोप. ; तळवडे ग्रामपंचायतीत तब्बल सव्वा कोटीचा घोटाळा, दोषींना सोडणार नाही...
‘कोण नोकरी देणार काय?’, भावी शिक्षकांनी फोडला टाहो.! ; … अन्यथा २३ रोजी ओरोस येथे आंदोलन करू, बी. एड. बेरोजगार संघटनेचा अल्टिमेटम.
भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब बनले ‘मसीहा’; वाफोलीतील रमेश मेस्त्री यांच्या घराचे छप्पर वादळाने उडवले, मेस्त्री कुटुंबाला ‘विशाल’ आधाराने सावरले!
आई-बाबांच्या स्वप्न पूर्ततेसाठी जीव तोडून अभ्यास करा.- रुपेश राऊळ. ; उबाठा शिवसेनेतर्फे नेमळे, वेत्ये येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.
भोसले इंटरनॅशनल स्कूलचे जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत सुयश.
माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात होणार.! ; सोमवारी १९ ऑगस्टला आयोजन.
‘रस्ते की खड्डे?’, नेमळेकरांचा संताप अनावर! ; ८ जूनला सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणाचा इशारा.