संशयास्पदरित्या एसी कॉम्प्रेसर वाहतूक प्रकरणी सावंतवाडी पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
महायुतीमध्ये मोठा ड्रामा, एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढलं! ; मंत्री दादा भुसे, उदय सामंत अॅक्शन मोडमध्ये.
रक्तदानाचा महायज्ञ अन् मानवतेचा उत्सव! ; तुळस येथे १४ जून रोजी होणार भव्य रक्तदान शिबीर! ; वेताळ प्रतिष्ठानच्या सलग ३९ व्या सेवाकार्यातून समाजहिताचा संदेश!
एकता पॅनेलचा दमदार विजय साकारणार!, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचा ठाम निर्धार! ; जाहीर केला संपूर्ण पाठिंबा.
… म्हणून मोहन वाडकर १५ ऑगस्ट रोजी उपोषण करणार.!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी उद्याच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होऊ नये, मात्र पाठिंबा कायम – शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची भूमिका.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ४२,९४१ भगिनी पात्र – प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांची माहिती.
उद्या होणाऱ्या आंदोलनात शिक्षण क्षेत्राशी निगडीत सर्व घटकांनी सहभागी व्हावे..स्वेच्छेने सहभागी होणाऱ्या घटकांची गैरसमज पसरुन कोणी अडवणुक करु नये – मुख्याध्यापक संघातर्फे वामन...
विशाल परब यांची साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट, लॅपटॉप, फ्लोमीटर आदी आवश्यक साहित्य केले प्रदान.
मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे लाखे वस्ती समाजाने अजून २५ घरांची केली मागणी.
जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये ऋतुज कमलेश गोसावी अव्वल, १७ वर्षे गटामध्ये जबरदस्त कामगिरी.
भाजपा युवा नेते विशाल परब यांच्याहस्ते शुभारंभ मेन्स वेअर’चे उद्घाटन.
‘रस्ते की खड्डे?’, नेमळेकरांचा संताप अनावर! ; ८ जूनला सार्वजनिक बांधकाम विभागासमोर उपोषणाचा इशारा.