Wednesday, May 21, 2025

Buy now

spot_img

सहवेदना – सखाराम लाडू गावडे.

सावंतवाडी : तालुक्यातील मूळ चौकुळ येथील रहिवाशी व सध्या राहणार रूम नंबर १, श्री गणेश चाळ नंबर १, दत्तवाडी., स्टेट बँक ऑफ इंडियाजवळ, शिवसाई बिल्डिंग मागे शंकरधाम बिल्डिंग जवळ, कळवा (पश्चिम) येथे वास्तव्यास असणारे सखाराम लाडू गावडे (वय ७२)यांचे दिनांक ९ ऑगस्ट रोजी  दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली तसेच ८ नातवंडे असा मोठा परिवार आहे. बीएसएनएल मधून ते 2012 मध्ये निवृत्त झाले होते.
त्यांचा दशक्रिया विधी दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी कळवा येथे येथील निवासस्थानी आयोजित केला आहे, असे शोकाकुल श्री. गावडे परिवार यांनी कळविले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles