सातार्डा येथे आज ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाट्यप्रयोगाचे आयोजन. ; धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन उलगडणारा नाट्यप्रयोग.

संजय पिळणकर

सावंतवाडी : तालुक्यतील सातार्डा येथील महापुरुष कला मंडळ सातार्डा – तरचावाडा यांच्या वतीने रवळनाथ रंगमंच सातार्डा येथे आज रविवार दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९.३० वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या २ अंकी ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी नाट्यप्रेमींनी या ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव महापुरुष कला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles