Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

चला माणुसकी जपूया, ‘त्याला’ एक हात मदतीचा देवूया !

वेंगुर्ला : येथील यतीश उर्फ बंटी सुभाष वराडकर याच्या आतड्यांच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून ही शस्त्रक्रिया करण्यासाठी सुमारे 2 लाख रुपये खर्च येणार आहे.
बंटी वराडकर याची आई मार्केटमध्ये नारळ विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. त्यांना आर्थिक मदतीची गरज असून ज्याला त्यांना आर्थिक मदत करायचे आहे. त्यांनी त्याच्या मामाच्या 8805188298 अथवा नितीन देसाई 9869335605 या गुगल पे नंबर वर आर्थिक मदत करून त्यांची शस्त्रक्रिया करण्यास सहकार्य करणे. दात्यांनी रक्कम पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीन शॉट वर नमूद व्हाट्सअप नंबर वर पाठवावा.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles