वेंगुर्ला : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताहनिमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून आज २९ ऑगस्ट २०२४ रोजी वेंगुर्ला तालुक्यातील तुळस, आडेली, म्हापण जिल्हा परिषदमध्ये आणि वेंगुर्ला शहरामध्ये साजरा होत आहे.
आज दि. २९ऑगस्ट २०२४ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे….
तुळस स. ९.३० वा.स्थळ उत्सव मंगल कार्यालय
वजराट स. ११वा.स्थळ पेडणेकरवाडी गडेवस मंदिर
मठ दु. १२ वा.स्थळ अरविंद बागायतकर यांच्या घरी
वेतोरे दु. १वा.स्थळ साई सिद्धि मंगल कार्यालय (सातेरी मंदिर नजिक)
वायंगणी दु. ३ वा. स्थळ डोम देवस्थाना जवळ
म्हापण संध्या ४ .वा.स्थळ सिध्दीगेस्टहाऊस
कुशेवाढा संध्या. ५.वा.स्थळ उमाकांत परब शाखा प्रमुख यांच्या घरी
परूळे संध्या. ५.३० वा. स्थळ सुनाद राऊळ शाखा प्रमुख यांच्या घरी
वेंगुर्ला शहर संध्या. ७ वा. स्थळ दिलीप राणे भटवाडी यांच्या घरी.
सदर शिवसेना संपर्क यात्रेमध्ये जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा संपर्कप्रमुख कालिदास कांदळगावकर, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा समन्वयक चंद्रकांत गावडे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, महिला आघाडी विधानसभा संघटक सौ. सुकन्या नरसुले, उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, संदेश निकम, निलेश चमनकर, चंद्रकांत कासार, प्रकाश गडेकर, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, सावंतवाडी तालुका संघटक मायकेल डिसोझा, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाठ, शहर प्रमुख अजित राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. तरी वेंगुर्ले तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी केले आहे.