सावंतवाडी : आज गुरुपौर्णिमेनिमित्त आकेरी घाडीवाडी येथे श्री स्वामी समर्थ मठात महा आरतीचे आयोजन करण्यात आलेले होते. यानिमित्त भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांना या महाआरतीचा मान देण्यात आला. गुरुपौर्णिमेनिमित्त संदीप गावडे यांनी स्वामी समर्थ यांचे मनोभावे दर्शन घेतले.



