अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी यांच्या कडून कै.विकासभाई सावंत यांच्या शोकसभेचे आयोजन.

सावंतवाडी : अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी यांच्या माध्यमातून कै. विकास भाई सावंत यांच्या दुःखद निधनाची शोकसभा सोमवार दिनांक 21- जुलै 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजता राणी पार्वती देवी हायस्कूल च्या हॉल मध्ये ठेवण्यात आली असून सदर शोकसभेला विकास भाईंवर प्रेम करणाऱ्या सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles