Sunday, June 22, 2025

Buy now

spot_img

जोरदार घोषणाबाजी करत वेंगुर्ले येथे भाजपातर्फे महाविकास आघाडीच्या विरोधात निषेध आंदोलन.

वेंगुर्ला : राजकोट किल्ला येथील छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेबद्दल महाविकास आघाडीचे नेते सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये येऊन जिल्हातील वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर पण टिका करण्याचे काम करीत आहेत. म्हणुन त्या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी भाजप च्या वतीने वेंगुर्ले तालुका कार्यालया समोर आज “महाविकास आघाडी चा निषेध आंदोलन” करण्यात आले.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, युवा मोर्चा चे प्रथमेश तेली, प्रणव वायंगणकर, वसंत तांडेल, दिलीप कुरले, बाबली वांयगणकर, गुरुनाथ घाडी, सचिन गावडे, विजय रेडकर, पपू परब, सुधीर झांटये,सौ. सारिका मठकर, सौ.मानसी परब, सौ. स्मिता दामले, सुधीर गावडे, समिर कुडाळकर, मनवेल फर्नांडिस, सौ. मयुरी वडाचेपाटकर, सौ. वृंदा गवंडळकर, सौ. स्वरा देसाई, राजबा सावंत, संकेत धुरी, मनोहर तांडेल, तुषार साळगावकर, हितेश धुरी, साईप्रसाद नाईक, मारुती दोडशांनट्टी, नारायण गावडे, रवींद्र शिरसाट, संतोष सावंत, भुवनेश परब, जयेश राऊळ, हेमंत गावडे, उमेश तांडेल यांच्या सह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles