सावंतवाडी : भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आज भाजप सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे मनोभावे घेतले दर्शन. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत सुखदुःखाची विचारपूस केली तसेच सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.



