भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा नेते संदीप गावडे व अन्य भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतले सचिन रेडकर यांच्या बाप्पांचे दर्शन!

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा नेते संदीप गावडे, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, माजी सभापती पंकज पेडणेकर, सैनिक बँकेचे प्रल्हाद तावडे, ज्येष्ठ पत्रकार हर्षवर्धन धारणकर, ॲड. चैतन्य गावडे, तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी यांनी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर यांच्या मळगाव रेडकरवाडी येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायांचे दर्शन घेतले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles