पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले पत्रकार सचिन रेडकर यांच्या बाप्पांचे दर्शन!

सावंतवाडी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज शनिवारी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक प्रहारचे पत्रकार सचिन रेडकर यांच्या मळगाव रेडकरवाडी येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायांचे दर्शन घेतले. यावेळी रेडकर कुटुंबीयांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वागत केले.

दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांनी रेडकर कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद साधत सुख – दुःखाच्या गोष्टींची विचारपूस केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles