सावंतवाडीच्या ॐकार नवरात्रोत्सव मित्रमंडळ भटवाडी येथे नवदुर्गा मातेचे उत्साहात आगमन!

सावंतवाडी : येथील ॐकार नवरात्रोत्सव मित्रमंडळ भटवाडी येथे नवदुर्गा मातेचे उत्साहात आगमन झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, मंडळाचे अध्यक्ष दीपक सावंत, दिलीप भालेकर, कुणाल शृंगारे, संजू शिरोडकर, रघु धारणकर, भार्गव धारणकर, शुभम सावंत, विजय सावंत, प्रसाद परब, भरत परब, अभिनंदन राणे, संतोष खंदारे, गौरव रामाणे, राजा दळवी, शेखर प्रदीप भालेकर, ललित नाईक, चंदन नाईक, स्वप्निल कमते, शेखर शिंदे, बाळा कावळे, तानाजी पाटील आदि उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles