Tuesday, December 9, 2025

Buy now

spot_img

सर्वोदय नगर येथील ‘त्या’ प्रकरणातील फरारी आरोप जेरबंद! ; सावंतवाडी पोलिसांची दमदार कामगिरी.

सावंतवाडी : येथील सर्वोदय नगर येथे दोघांच्या अंगावर गाडी घालून फरारी झालेला आरोपी अंजुम राजगुरू (वय 24, राहणार बांदा) यास रविवारी सायंकाळी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शिंदे यांनी अटक केली आहे. यावेळी गुन्ह्यात वापरलेली किया कार गाडी क्रमांक जी ए – 03, ए एफ 4730 ही गाडी देखील गुन्ह्यात समावेश असल्यामुळे जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली असून या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles