Tuesday, December 9, 2025

Buy now

spot_img

कोकणच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक संस्कारांना सलाम! : भाजपा युवा नेते विशाल परब. ; रेडी गावतळेवाडी आयोजित दीपावली शो टाईम कार्यक्रमात विशाल परब यांचा सन्मान!

वेंगुर्ले : आपल्या तळकोकणातील विविध देवदेवतांची जोपासना करणारी आपली आध्यात्मिक संस्कृती नक्कीच प्रेरणादायी आहे. जीवनात माणसाला योग्य – अयोग्य, पाप-पुण्य यांची जाणीव, सामाजिक भान आणि सांस्कृतिक जाण आपल्या आध्यात्मिक संस्कृतीने घालून दिली आहे. त्यामुळे आपल्या देवदेवतेला कितीही नमन केले तरी ते कमीच आहे.  रेडी गावतळेवाडी येथील मित्र मंडळाला जे जे सहकार्य लागेल ते नक्कीच केले जाईल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी केले. वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील श्री देवी नाईकवस मित्र मंडळ आयोजित दीपावली शो टाईम कार्यक्रमात श्री. परब बोलत होते. यावेळी त्यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी रेडी गावचे विद्यमान सरपंच भाई राणे, माजी उपसरपंच नामदेव राणे, श्री देवी नाईकवस मंडळाचे अध्यक्ष भगवान राणे, स्वप्निल राणे, युवा सामाजिक कार्यकर्ते दीपक राणे, सागर राणे यांसह मित्र मंडळाचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles