सर्वे भवन्तु सुखिन : – पालकमंत्री नितेश राणे. ; कणकवली येथील प.पू. भालचंद्र बाबांचे मनोभावे घेतलं दर्शन!

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज कणकवली येथील परमहंस,परमपूज्य भालचंद्र महाराज यांचे दर्शन घेतले. समाधी स्थळी नतमस्तक होत भालचंद्र बाबांचे मंत्री नितेश राणे यांनी दर्शन घेतले. यावेळी श्री देव काशी विश्वेश्वर, श्री देव मारुती मंदिर,दत्त मंदिर आदी देवतांचे दर्शन घेतले. यावेळी भालचंद्र बाबा मठाचे व्यवस्थापक श्री केळुस्कर, भाजपा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक पदाचे उमेदवार अण्णा कोदे, राजा पाटकर, आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles