सावंतवाडी : श्री. अनवर अब्दुल तैयब शेख यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अल्पसंख्यांक सावंतवाडी शहर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, शब्बीर मणियार, तालुका प्रमुख रमेश सावंत, उपविभाग प्रमुख प्रशांत बुगडे, विनोद ठाकूर आदी उपस्थित होते.



