सावंतवाडी : शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपचे उमेदवार ॲड. अनिल निरवडेकर व वीणा जाधव यांनी जोरदार प्रचार सुरू असून त्यांनी झंझावाती प्रचारातून मतदार बांधवांना आपल्या विकासाचे व्हिजन समजावण्यात ते यशस्वी झाले आहे.
कार्यकर्त्यां
ची साथ आणि जनतेचा प्रचंड पाठिंबा आणि आशीर्वाद त्यांना मिळत आहे. या प्रभागातून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांना मताधिक्य देण्याबरोबरच माझ्या सहकारी उमेदवाराला प्रचंड मताने विजय करून आणणार असा दावा विधीज्ञ अनिल निरवडेकर यांनी केला.



