.. तेव्हा विकास केला नाही आता काय करणार?, आमच्या सीमाताईंना जनतेचे आशीर्वाद मिळणार! ; जोरदार कडाडले ठाकरेंचे शिलेदार!, विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ प्रचाराच्या मैदानात!

सावंतवाडी : त्यांना नगराध्यक्ष पदावर असताना काहीच विकास करता आला नाही, तर नगरसेवक होऊन काय विकास करणार.?, आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सीमाताई मठकर ठासून येणार, असे उद्गार रुपेश राऊळ यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब, बबन साळगावकर यांचे नाव न घेता काढले. श्री. राऊळ पुढे म्हणाले येत्या तीन तारखेला जनता यांना जागा दाखवणार, जनतेच्या भावनांचा उद्रेक मतपेटीतून व्यक्त होणार, असेही त्यांनी नमुद केलं.

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सीमा मठकर, नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार, ज्येष्ठ पदाधिकारी दत्ता घाटकर, अशोक परब, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles