​सावंतवाडीत आज उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन! ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. नारायण राणे यांच्यासह’ ‘हे’ दिग्गज असणार उपस्थित.

🎊!!…सस्नेह निमंत्रण…!!🎊
⭐उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, सावंतवाडी यांचे🏢कार्यालयीन इमारतीच्या कामाचा⛳आज भूमिपूजन समारंभ…!!
🥳
🗓️तारीख:-आज, रविवार ४ जानेवारी २०२६
🕰️वेळ : आज दुपारी  १.३० वाजता
🎴स्थळ – उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, सावंतवाडी कार्यालय ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग. 
☸️-:शुभहस्ते:-☸️
♦️
श्री. नाम. नितेश राणे
मा. मंत्री, मत्स्य व्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा
♦️– विशेष उपस्थिती –♦️
श्री. नाम. चंद्रशेखर बावनकुळे
मा. मंत्री, महसूल, महाराष्ट्र राज्य
🔷
श्री. नारायण राणे
खासदार,
लोकसभा सदस्य
🔯– प्रमुख उपस्थिती –🔯
🔹ॲड. निरंजन डावखरे,
विधानपरिषद सदस्य. 
🔸
श्री. दीपक केसरकर,
विधानसभा सदस्य
🔹श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे,
विधानपरिषद सदस्य
🔸
श्री. निलेश राणे,
विधानसभा सदस्य
📍श्रीम. तृप्ती धोडमिसे,
जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
🔸श्री. रवींद्र खेबुडकर
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग
🔹श्री. शरद राजभोज
मुख्य अभियंता
सा.बां. प्रादेशिक विभाग, कोकण
🔸डॉ. श्री. मोहन दहिकर,
पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग
♦️– विनीत –♦️
◻️श्री. समीर घारे
उपविभागीय अधिकारी
(महसूल) सावंतवाडी
◼️श्रीमती. पूजा इंगवले,
कार्यकारी अभियंता,
सा. बां. विभाग, सावंतवाडी.
◻️श्री. मिलिंद कुलकर्णी
अधिक्षक अभियंता,
सा. बां. मंडळ, सिंधुदुर्ग
◼️श्री. अजित पाटील,
सहाय्यक अभियंता
श्रेणी १ सा. बां. उपविभाग, सावंतवाडी

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles