कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर प्रशालेत राज्य क्रीडा दिन साजरा.

दोडामार्ग : धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर काॅलेज सायन्स, कुडासे या प्रशालेमध्ये महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची जयंती साजरी करण्यात आली. राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त खेळाडू सुरज देसाई, विष्णू देसाई, सुचित्रा गोंधळी यांचा प्रशालेच्या वतीने सन्मान करण्यात आला.  यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक जे. बी.शेंडगे, ज्येष्ठ शिक्षक एल. के. डांगी, पी. बी. किल्लेदार, सांस्कृतिक विभाग प्रमुख दिपाली पालव, सागर डेगवेकर, क्रीडाशिक्षक सोमनाथ गोंधळी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles