भाजपा युवा नेते विशाल परब यांनी बजावला मतदानाचा पवित्र हक्क!

सावंतवाडी :  येथील भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते तसेच यशस्वी उद्योजक विशाल प्रभाकर परब यांनी आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चराठा येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी त्यांनी लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा, असे आवाहन केले. मतदानातूनच सक्षम आणि जबाबदार लोकप्रतिनिधी निवडले जातात, त्यामुळे नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles