सावंतवाडी : येथील ओंकार नवरात्रौत्सव मित्र मंडळ, भटवाडी येथे दुर्गामातेचे वाजत गाजत आगमन
झाले. या मिरवणुकीला मंडळाचे सल्लागार तथा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर, मंडळाचे अध्यक्ष दीपक सावंत, भरत परब, कुणाल शृंगारे, संतोष खंदारे, विजय सावंत, राजा दळवी, शिवम सावंत, प्रदीप भालेकर, प्रसाद परब आदी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.