सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तळवडे जि. प. उपविभाग प्रमुख प्रशांत बुगडे यांचे वाढदिवसानिमित्त उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभीष्टचिंतन केले.
यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, ज्येष्ठ नेते बाळा गावडे, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब, उपतालुका प्रमुख राजू शेटकर, आबा सावंत, शिवदूत अशोक परब, नामदेव नाईक, फिलिप्स रोड्रिक्स, प्रशांत बुगडे, पुरुषोत्तम राऊळ, संदेश राणे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.