नवी दिल्ली : काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीने आणखी ३३ उमेदवारांची नावे केली निश्चित // याआधी काँग्रेसच्या ५४ उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत// त्यामुळे आतापर्यंत काँग्रेसने आपले ८७ उमेदवार केले फायनल// आज काँग्रेसच्या ५४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता.
मोठी बातमी! काँग्रेसचे ८७ उमेदवार ठरले, आज ५४ उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता.
0
50