अखेर ‘पारकर’ हेचं कणकवलीतून लढणार, उबाठाचा ‘संदेश’! ; पारकर यांनी ‘एबी’ फॉर्म स्वीकारला.

कणकवली : अखेर कणकवली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी तर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संदेश पारकर यांना एबी फॉर्म देऊन कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. एबी फॉर्म स्वीकारतावेळी उबाठाचे सचिव विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. आता कणकवली विधानसभा क्षेत्रातून विद्यमान भाजपचे आमदार नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर असा सामना रंगणार असून श्री. राणे ‘हॅट्रिक’ करणार की पारकर आपलं आमदारकीचं स्वप्न पहिल्यांदा पूर्ण करणार?, याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles