शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानाबाहेर लिंबू.? ; चर्चांना आले उधाण.

सावंतवाडी: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानाबाहेर लिंबू आढळून आलं आहे. निवडणूक कालावधीत सावंतवाडीत याआधी असेच लिंबूटिंबूचे प्रकार घडताना दिसून आले होते‌. त्यात आज महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानासमोर लिंबू टाकलेलं आढळून आले आहे. त्यामुळे या लिंबावरून उलटसुलट चर्चांना पेव फुटला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles