जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत मिलाग्रीसच्या विद्यार्थ्यांचा डंका !

सावंतवाडी : नुकतीच कासार्डे हायस्कूल, कासार्डे येथे जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा पार पडली. यात सावंतवाडी येथील मिलाग्रीसच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे.

14 वर्षाखालील गटात ओम सामंत (30 ते 35किलो), 17 वर्षाखालील मुलींच्या गटात
कु. अदिती नाटेकर (५६-६० किलो)
,कु. निधी भिसेने (४२-४६ किलो) ,14 वर्षाखालील गटात कु.सोहम सावंत (30-35 किलो)19 वर्षाखालील गटात कु. सानिध्या वेल्हार(62-66किलो) हिने प्रथम क्रमांक पटकावला.
या सर्वांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
17 वर्षाखालील गटात कु. इशांत पवार याने (48-52 किलो) आणि 14 वर्षाखालील गटात कु. ओम दाभोलकर (35-40 किलो) याने तृतीय क्रमांक पटकावला.
दोघांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
14 वर्षाखालील मुलींच्या गटात
कु. लीशा नायर (३८-४२ किलो) आणि कु. निहारिका मेस्त्री हिने तृतीय क्रमांक पटकावला.
कु. पूर्वा गवसने द्वितीय क्रमांक (५२-५६ किलो) मिळवला.
कु. .धैर्य गावकर याने तिसरा क्रमांक (४८-५२ किलो) पटकावला.

मिलाग्रीसच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्राचार्य रेव्ह.फार.रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles