ठाणे : कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपला उमेदवार अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांच्याकडे सादर केला. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू रुद्रांक्ष शिंदे, खासदार नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, आनंद परांजपे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मिनाक्षी शिंदे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज ‘असा’ केला सादर.
0
37