राजन तेली यांना जिल्हा शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा.

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. राजन तेली यांची जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर राय, उपाध्यक्ष जनार्दन गावकर, सचिव महेश चव्हाण, खजिनदार प्रकाश वारंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट घेतली व आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पाठिंबा जाहीर केला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles