Wednesday, June 18, 2025

Buy now

spot_img

”नको दादा नको भाई, आता फक्त अर्चना ताई.!”, अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांची प्रचारात आघाडी.! ; भालावल येथून केली प्रचारास जोरदार सुरुवात..

सावंतवाडी : आज सकाळपासून अपक्ष उमेदवार सौ अर्चना घारे परब यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात आपल्या भालावल येथील श्री देवी सातेरी देवीला श्रीफळ ठेवून सर्व देव देवतांचे आशिर्वाद घेऊन आज पासून प्रचाराची सुरुवात करण्यात आली. यावेळी भालावल, कोनशी, सरमळे, नांगरतास, दाभिल, असनीये येथील सर्व मानकरी, ग्रामस्थ मंडळी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच या नंतर कोनशी, तांबोळी, असनीये, घारपी, फुकेरी, वाफोली, विलवडे, सरमळे, ओटवणे आदी गावामध्ये प्रचारा करण्यात आला. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विजयाचा विश्वास व्यक्त करत अर्चना घारे – परब यांना शुभेछा दिल्या.

 

ADVT – 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles