मंत्री केसरकरांनी केले स्वामींच्या पादुकांचे पूजन.!

सावंतवाडी : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका आज सावंतवाडी शहरात आल्या असून महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी या पादुकांचे आपल्या निवासस्थानी स्वागत केले. स्वामींच्या पादुकांचे विधीवत पूजन दीपक केसरकर यांनी सपत्नीक केले. यावेळी निवडणूकीत घवघवीत यश मिळावे, असे साकडे देखील घालण्यात आले. यावेळी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर, तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles