Wednesday, May 21, 2025

Buy now

spot_img

सावडाव येथील उबाठा सेनेचे उपशाखा प्रमुख संजय वारंग यांचा आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश. ; आमदार नितेश राणेच विकास करणार.!

कणकवली : कणकवली तालुक्यातील सावडावमधील उपशाखाप्रमुख संजय गोविंद वारंग यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. विकासासाठी कायम लोकसंपर्क असलेले आमदार नितेश राणे हेच नेते आहेत. त्याने विकासाची परंपरा कायम सुरू ठेवली, असे मत प्रवेशकर्त्यांनी दिले. यावेळी संदेश उर्फ गोट्या सावंत, मिलिंद मेस्त्री, राजू हिर्लेकर, दत्ता काटे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles