नितीन गावडे
सावंतवाडी : तालुक्यातील न्हावेली येथील श्री देवी आई माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार १० डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त सकाळी धार्मिक विधी ओटी भरणे नवस बोलणे फेडणे पालखी मिरवणूक तसेच रात्री वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाटक होणार आहे.याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मानकरी ग्रामस्थांनी केले आहे.