शिरोडा – वेळागरवाडीच्या मालिनी अमरे ठरल्या ‘मिस महाराष्ट्र – २०२४’ स्पर्धेच्या प्रथम उपविजेत्या! ; पुणे – आळंदी येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत सुयश.

वेंगुर्ला : तालुक्यातील शिरोडा वेळागरवाडी येथील मालिनी मदन अमरे पुणे – आळंदी येथे संपन्न झालेल्या द रॉयल पेजेंट मिस महाराष्ट्र 2024 स्पर्धेत प्रथम उपविजेत्याच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

सदर स्पर्धा सई तापकीर, द रॉयल पेजेंट प्रोडक्शन, पुणे यांनी आयोजित केली होती. या स्पर्धेत फायनल राऊंडमध्ये दमदार प्रदर्शन करत मालिनी अमरे यांनी उपविजेते मिळत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा डंका बजावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles