Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

Big Breaking – आदित्य ठाकरेंनी संपवली शिवसेना! : दीपक केसरकरांचा धक्कादायक आरोप.

नागपूर : आदित्य ठाकरे यांनीच शिवसेना संपवली // दीपक केसरकर यांचा गंभीर आरोप // भाजपसोबत युतीसाठी उध्दव ठाकरे होते अनुकूल // मात्र आदित्य यांचा होता विरोध // पंतप्रधान मोदी यांच्यासोबत या विषयावर माझी सुरू होती चर्चा // मात्र आदित्य समोर आहेत, नंतर बोलू, असे सांगून उध्दव यांनी टाळला विषय // काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय आदित्य यांचाच // त्यामुळं शिवसेना संपवण्यासाठीही आदित्य जबाबदार // दीपक केसरकर यांनी एका वृत्त वाहिनीला दिली धक्कादायक माहिती //

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles