प्राणीमित्र ओंकार गावडे यांचं पक्षीप्रेम, जखमी अवस्थेत आढळलेला ससाणा वनविभागाच्या स्वाधीन.!

सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे येथे शेतात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या सशाण्याला प्राणीमित्र ओंकार गावडे यांनी सुरक्षीतरीत्या वनविभागाच्या ताब्यात दिले. तो ससाणा नेमळे येथील शेतकरी आत्माराम घोगळे यांच्या शेतात आढळून आला होता.

याबाबतची माहिती श्री. घोगळे यांनी दिल्यानंतर गावडे यांनी त्या ठिकाणी धाव घेवून त्याला योग्य उपचारासाठी वनविभागाच्या स्वाधीन केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles