आपचा ‘दारू’न पराभव, हातातून दिल्ली गेली!

नवी दिल्ली : दिल्लीत ‘लीकर’ घोटाळ्याचे भूत भाजपाने चांगलेच नाचवले. इतकेच नाही तर त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतरा व्हावे लागले. इतर प्रमुख सहकारी अगोदरच तुरूंगात असल्याने आतिषीच्या हाती प्रमुख पदाची सूत्र द्यावी लागली. अखेरच्या वर्षभरात आपला अंतर्गत विषयातच गुरुफटून ठेवण्यात भाजपा यशस्वी ठरल्याचे दिसून येते. या आणि इतर काही फॅक्टरमुळे दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मधील निकालात आपचा ‘दारू’न पराभव झाल्याचे बोलले जात आहे.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles