Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

रेडीच्या द्विभुजा गणपतीचा उद्या वाढदिवस..! ; धार्मिक, सामाजिक अन् सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

वेंगुर्ला : तालुक्यातील रेडी येथील नवसाला पावणाऱ्या आणि जगप्रसिद्ध ख्याती असलेल्या श्री गणपतीचा ४९ वा वाढदिवस समारंभ शुक्रवार, १८ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात पहाटे ६ वाजता अभिषेक, सकाळी ८ वाजता सत्यविनायक महापूजा, दुपारी १२.३० वाजता आरती, दुपारी १ ते ४ पर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ८ वाजता स्थानिकांची भजने, रात्री ८ वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचे नाटक होणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री गजानन देवस्थान, रेडी नागोळेवाडी यांनी केले आहे.

ADVT –

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

खुशखबर ..! – आंबोलीत ‘साप्ताहिक साहसी आणि नेतृत्व विकास शिबीर’. ; The Colonel’s Academy for Adventure & Aero sports आणि सैनिक स्कूल आंबोलीचे संयुक्त आयोजन. ..

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles