सावंतवाडी : ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे आयोजित सांस्कृतिक महोत्सव 2025 मध्ये उद्या शनिवार दिनांक 3 मे रोजी रात्री ठीक नऊ वाजता डॉग शो व कॅट शो चे आयोजन केले असून खुली ग्रुप डान्स स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे.तरी सर्व रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ADVT –
डी. जी. बांदेकर ट्रस्टमध्ये ॲडमिशन घ्या आणि चित्रकलेच्या माध्यमातून करिअर करा..!


