चराठा नं. १ प्रशाळेला आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट ‘पीएमश्री’ शाळा सन्मान ! ; भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते झाला जाहीर सत्कार! ; युवा नेते संदीप गावडे यांची उपस्थिती.

प्रशाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे केले कौतुक!

सावंतवाडी : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमादरम्यान अटल बिहारी वाचपई आंतरराष्ट्रीय शाळा नं. १ चराठा ‘ पीएमश्री ‘ शाळा म्हणून समर्पित करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या शाळेला हा बहुमान मिळाल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांचा सत्कार केला.

यावेळी त्यांनी शाळा व्यस्थाप व शिक्षक यांचे कौतुक देखील केले. यावेळी युवा नेते संदीप गावडे, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, रेश्मा सावंत, बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, ॲड. सिध्दांत भांबुरे आदि मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles